आयडियल एज्युकेशन सोसायटी
युनियन हायस्कूल
माजी विद्यार्थी स्नेहमेळावा -२०२६
शनिवार २१ फेब्रुवारी २०२६
सायंकाळी ५.०० वा.
मित्रांनो,
सप्रेम नमस्कार,
होय,या वर्षीच्या माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने स्नेहमेळाव्याची आठवण म्हणून सर्वांसाठी एक सुंदरसा कप ( Mug ) ज्यावर आपल्या युनियन शाळेचं सुंदर चित्र आहे,जो घरी चहा/काॅफी पितांना आपल्या शाळेची आठवण करून देईल. शोकेसमध्ये ठेवला तरी पहायला मजा येईल. इतकंच काय? पेनस्टँड म्हणूनही टेबलावर ठेऊन वापरता येईल,असा बनविण्यात आला आहे.
स्नेहमेळाव्या दिवशी हा कप ( Mug ) १५०/- रूपयाला उपलब्ध होईल. धन्यवाद. - नियामक मंडळ युनियन हायस्कूल
26th January we celebrated 77th Republic Day
Today on 26th January we celebrated 77th Republic Day at our school The flag hoisting ceremony began at 830 am The flag was hoisted by Ideal Education Society's secretary Mr Dhanji sir our students conducted housewise patriotic songs The programme was concluded by offering them with sweets
Picnic At - B.K. Resort
21/01/2026
Masoom organization
Tuesday, 09/12/2025, 21 expected sets were distributed to the students of class 10 by Masum Sanstha at New Era Night High School.